¡Sorpréndeme!

एकनाथ खडसेंचं कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्यात आंदोलन | Jalgaon | Eknath Khadse |

2022-10-14 1 Dailymotion

जळगाव जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करुन घेतला आहे.

#Jalgaon #EknathKhadse #NCP #Kolhapur #SanjayPawar #ECI #AnilParab #AmeyLatke #RutujaRameshLatke #UddhavThackeray #AndheriEastBypoll #Matoshree #MVA